सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जिचा विवाह नुकताच झाला आहे अशी व्यक्ती.
उदाहरण : विवाहानंतर लगेच नवे घर घेण्याचा नवविवाहितांचा प्रश्न सोडवा.
पर्यायवाची : नवविवाहित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
नवविवाहित पति-पत्नी।
Someone recently married.
अर्थ : ज्याचा हल्लीच विवाह झालेला आहे असा.
उदाहरण : नवविवाहित जोडपे अगदी प्रसन्न दिसत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसका हाल ही में विवाह हुआ हो।
इंस्टॉल करें