अर्थ : बाहेरून चांगला दिसणारा.
उदाहरण :
दिखाऊ प्रवृत्तीच्या लोकांच्या मनातील गोष्ट समजणे कठीण आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नाटकासंबंधी.
उदाहरण :
सर्व मंडळींनी नाट्यविषयक अनेक सिद्धान्त किंवा दृष्टिकोन मांडले
पर्यायवाची : नाटकीय, नाट्यविषयक
अन्य भाषाओं में अनुवाद :