अर्थ : एखाद्या पदासाठी किंवा कामासाठी नाव निश्चित करणे.
उदाहरण :
पंकजजीना संस्थेच्या अध्यक्षासाठी नामांकित केले गेले आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी पद के लिये नाम निर्दिष्ट करना।
पंकज जी संस्था अध्यक्ष के लिए नामित किए गए हैं।