अर्थ : धन, संपत्ती इत्यादिचे स्वामित्व बदलण्याची क्रिया.
उदाहरण :
वडिलांच्या संपत्तीचे नामांतर करणे आता गरजेचे आहे.
पर्यायवाची : हस्तान्तरण
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of transfering something from one form to another.
The transfer of the music from record to tape suppressed much of the background noise.अर्थ : संपत्तीच्या इत्यादीच्या मालकी हक्कावरून एकाचे नाव काढून त्याजागी दुसर्याचे नाव टाकण्याची क्रिया.
उदाहरण :
आजोबा नामांतरणासाठी कोर्टात गेले आहेत.
पर्यायवाची : नामांतरण
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह क्रिया जिसमें सम्पत्ति आदि के स्वामित्व पर से एक व्यक्ति का नाम हटाकर दूसरे का नाम चढ़ाया जाता है।
दादाजी कचहरी में दाखिल-खारिज कराने गए हैं।