सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जहाज चालवणारी व्यक्ती.
उदाहरण : तो नौसेनेत नावाड्या आहे.
पर्यायवाची : खेवय्या, नावाडी, नावाड्या, नावेकरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जहाज चलाने वाला व्यक्ति।
The person who steers a ship.
अर्थ : नाव चालविणारी व्यक्ती.
उदाहरण : तो नावाडी खूप वेगात नाव चालवत होता.
नाव चलानेवाला व्यक्ति।
Someone who drives or rides in a boat.
अर्थ : जहाजावर काम करणारी व्यक्ती.
उदाहरण : माझे देवर खलाशी आहेत.
पर्यायवाची : खलाशी, खलासी
जहाज पर काम करनेवाला व्यक्ति।
Any member of a ship's crew.
इंस्टॉल करें