अर्थ : जवळ असलेला.
उदाहरण :
इथून जवळचे स्थानक दादर आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सगळ्यात जवळचा.
उदाहरण :
सासवड हे आमच्या घरापासून निकटवर्ती स्थानक आहे.
पर्यायवाची : सगळ्यात जवळचा, सर्वांत जवळचा
अन्य भाषाओं में अनुवाद :