अर्थ : रोग्याला कुठला रोग झाला आहे ठरवण्याचे काम.
उदाहरण :
रोगाचे निदान झाल्यावरच त्याच्यावर औषधोपचार सुरू झाले
पर्यायवाची : रोगनिदान, रोगपरिक्षण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अखेरची गोष्ट म्हणून.
उदाहरण :
निदान हस तरी.
पर्यायवाची : कमीतकमी, किमानपक्षी, निदनापक्ष, शेवटी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not less than.
At least two hours studying the manual.