अर्थ : झोपेत असलेला.
उदाहरण :
आई झोपलेल्या मुलाला उठवत आहे.
कुंभकरण सहा महिने निद्रामग्न असे.
पर्यायवाची : झोपलेला, निजलेला, निद्राधीन, निद्रामग्न, निद्रित, निद्रिस्त, सुप्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो निद्रा में हो या सोया हुआ हो।
माँ सोए बच्चे को जगा रही है।