अर्थ : एक यक्ष.
उदाहरण :
निमेषाचा उल्लेख महाभारतात आढळतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A deity worshipped by the Hindus.
hindu deityअर्थ : डोळ्यांचा मिटण्याचा व्यापार.
उदाहरण :
एका निमिषात बर्याच काही घटना घडू शकतात.
पर्यायवाची : निमिष
अन्य भाषाओं में अनुवाद :