अर्थ : नियमाला धरून वा नियम लक्षात घेता.
उदाहरण :
नियमानुसार त्यांनी प्रवेश दिलाच पाहिजे.
पर्यायवाची : नियमानुरूप, नियमाप्रमाणे, यथानियम
अर्थ : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
उदाहरण :
हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
पर्यायवाची : कायदेनुसार, कायद्याने, नियमाने
अन्य भाषाओं में अनुवाद :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।