सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शिक्षित नसलेली व्यक्ती.
उदाहरण : निरक्षरांना साक्षर करणे ही काळाची गरज आहे.
पर्यायवाची : अडाणी, अशिक्षित
अर्थ : शिक्षण न घेतलेला.
उदाहरण : भारतात आजही अनेक अशिक्षित लोक आहेत.
पर्यायवाची : अंगठेबहाद्दर, अक्षरशत्रू, अक्षरशून्य, अडाणी, अविद्य, अशिक्षित
इंस्टॉल करें