अर्थ : स्वार्थ नसलेला.
उदाहरण :
त्याने निस्वार्थ मनाने माझी मदत केली.
पर्यायवाची : निःस्वार्थ, निःस्वार्थी, स्वार्थहीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
Unaffected by self-interest.
disinterestedअर्थ : ज्याविषयी अपेक्षा बाळगलेल्या नाहीत असा.
उदाहरण :
गीतेनुसार निरपेक्ष कर्म करावे.
पर्यायवाची : अपेक्षाविरहित
अन्य भाषाओं में अनुवाद :