अर्थ : उघडपणे भीडमुर्वत न ठेवता बोलणारा.
उदाहरण :
आजच्या या समाजात स्पष्टवक्ता माणसाला किंमत नाही
पर्यायवाची : स्पष्टवक्ता, स्पष्टवादी
अर्थ : भीड न ठेवता उघडपणे बोलणारा अथवा करणारा.
उदाहरण :
कबीर हा एक स्पष्टवक्ता माणूस होता.
पर्यायवाची : स्पष्टवक्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :
Socially incorrect in behavior.
Resentment flared at such an unmannered intrusion.