पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से निर्मनुष्य शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.

उदाहरण : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.

पर्यायवाची : एकांत, ओसाड, निर्जन, विजन

निर्मनुष्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.

उदाहरण : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.

पर्यायवाची : उजाड, उध्वस्त, ओसाड, वस्तीरहित, वैराण

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।