अर्थ : एखाद्या गोष्टीची निर्मिती करणे.
उदाहरण :
मी आज नवी कविता रचली.
पर्यायवाची : निर्मणे, रचणे, रचना करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
रच या बनाकर तैयार करना।
मैंने आज एक नई कविता की सृष्टि की।Bring into existence.
The company was created 25 years ago.