अर्थ : निवारण करणारा.
उदाहरण :
अनेक रोगांच्या प्रतिबंधक व निवारक उपायांची माहिती ह्या पुस्तकात आहे.
अर्थ : पीडा, त्रास इत्यादी दूर करणारा.
उदाहरण :
हे औषध वेदनेचे निवारक म्हणून काम करते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Preventing or contributing to the prevention of disease.
Preventive medicine.