अर्थ : निवृत्तीवेतनाबाबतचा.
उदाहरण :
तो त्याचे निवृत्तीवेतनविषयक पैसे घेण्यासाठी बँकेत गेला आहे.
पर्यायवाची : निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याकरिता निवृत्तीवेतन मिळते अथवा मिळू शकते असा.
उदाहरण :
सर्व कर्मचार्यांना निवृत्तीवेतनविषयक सुविधा उपलब्ध नाहीत.
पर्यायवाची : निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसके लिए अनुवृत्ति मिलती या मिल सकती हो।
सभी कर्मचारियों को अनुवृत्तिक सुविधाएँ नहीं होती हैं।