अर्थ : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.
उदाहरण :
आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.
पर्यायवाची : ठरवणे, ठरविणे निर्धारित करणे, नक्की करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : निर्धारित करणे.
उदाहरण :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
पर्यायवाची : ठरवणे, ठरविणे, नियत करणे, निर्धारित करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।