अर्थ : निमित्तावांचून वा कारण नसताना.
उदाहरण :
पोलीसांनी अकारण गोळ्या झाडल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कारणाशिवाय.
उदाहरण :
विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.
पर्यायवाची : अकारण, उगा, विनाकारण, व्यर्थ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having no justifying cause or reason.
A senseless, causeless murder.