सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कोणतीही चूक न करता.
उदाहरण : इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
पर्यायवाची : अचूक, बरोबर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बिना गलती किए हुए।
Without possibility of mistake.
अर्थ : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.
उदाहरण : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.
पर्यायवाची : अचूक, काटेकोर
अर्थ : अगदी बरोबर.
उदाहरण : रामने ह्या प्रश्नाचे नेमके उत्तर दिले.
पर्यायवाची : चपखल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बिल्कुल ठीक या उचित।
अर्थ : न चुकणारा.
उदाहरण : मेजर साहेबांनी अचूक नेम साधला.
पर्यायवाची : अचूक, बरोबर, बिनचूक
न चूकनेवाला।
Not liable to error.
इंस्टॉल करें