अर्थ : आशेचा अभाव.
उदाहरण :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
पर्यायवाची : अंधकार, अंधार, निराशा, हताशपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessअर्थ : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
उदाहरण :
चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
पर्यायवाची : वैफल्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
defeat, frustration