अर्थ : न्यायालयात वादी-प्रतिवादींची बाजू ऐकून घेऊन न्यायव्यवस्थेप्रमाणे निर्णय देणारा न्यायालयातील अधिकारी.
उदाहरण :
न्यायाधीश होण्यासाठी तटस्थता व सचोटी हे गुण हवेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
न्यायालय का वह उच्च अधिकारी जो मुक़दमों को सुनकर कानून के अनुसार निर्णय करता या न्याय देता है।
एक ईमानदार और सच्चा व्यक्ति ही एक कुशल न्यायाधीश हो सकता है।अर्थ : न्यायधीशांना दिली जाणारी उपाधी.
उदाहरण :
उलट तपासणीनंतर न्यायमूर्तींनी बेदी ह्यांनी आपल्या निर्णय दिला.