अर्थ : जेवायला बसलेल्या लोकांची ओळ.
उदाहरण :
जेवायला पंगतीत पन्नास माणसे बसली होती
पर्यायवाची : पंक्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :
A formation of people or things one beside another.
The line of soldiers advanced with their bayonets fixed.अर्थ : विणकरांच्या मागातील एक औजार.
उदाहरण :
ह्या मागाची पंगत तुटली.
अन्य भाषाओं में अनुवाद :