अर्थ : इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करण्याची क्रिया.
उदाहरण :
तू दुसर्यांच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वतःचे दोष आधी बघ.
पर्यायवाची : उठाठेव
अर्थ : व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of being difficult.
They agreed about the difficulty of the climb.