पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से पडताळा शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

पडताळा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.

उदाहरण : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.

पर्यायवाची : प्रचिती, प्रतीती, प्रत्यंतर, प्रत्यय

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दोन गोष्टींची एकमेकांशी तुलना करून त्या आपसात जुळतात का असे पाहण्याची क्रिया.

उदाहरण : संस्थेच्या हिशेबाचा ताळ घ्यायला हवा.

पर्यायवाची : ताळा

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।