अर्थ : दूरच्या अडथड्यावरून परावर्तित होऊन स्पष्टपणे ऐकू येणारा ध्वनी.
उदाहरण :
रिकाम्या खोलीत प्रतिध्वनी ऐकू येतो.
पर्यायवाची : प्रतिध्वनी, प्रतिशब्द
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह ध्वनि या शब्द जो अपनी उत्पत्ति के स्थान से चलकर कहीं टकराता हुआ लौटे और फिर वहीं सुनाई पड़े।
कुएँ से शेर की प्रतिध्वनि सुनाई पड़ी।अर्थ : एखाद्या गोष्टीला अनुलक्षून दिसणारे त्या गोष्टीचे परिणाम.
उदाहरण :
जगात कोणतीही राजकीय घटना घडली तर तिचा पडसाद सर्वत्र उमटतात.