अर्थ : आपल्या पतीशी निष्ठी बाळगणआरी आणि त्याची प्रमाणिकपणे सेवा करणारी स्त्री.
उदाहरण :
जानकी पतिव्रता होती.
पर्यायवाची : सती, सती-सावित्री
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आपल्या पतीशी एकनिष्ठ असणारी.
उदाहरण :
सुलोचना ही पतिव्रता स्त्री आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not having sexual relations with anyone except your husband or wife, or your boyfriend or girlfriend.
He remained faithful to his wife.