अर्थ : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
उदाहरण :
पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
पर्यायवाची : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतंग, पतिंग, पतिंगा, पतुर, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू
अन्य भाषाओं में अनुवाद :