अर्थ : एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण देण्यासाठी पाठवलेला छापील कागद.
उदाहरण :
कालच मला मामेभावाच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका मिळाली.
पर्यायवाची : आमंत्रणपत्रिका, निमंत्रणपत्रिका
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी मांगलिक, सामाजिक अनुष्ठान आदि के अवसर पर किसी को निमंत्रित करने के लिए भेजा जाने वाला पत्र।
अपने फुफेरे भाई की शादी का निमंत्रण पत्र पाकर श्याम फूला नहीं समाया।अर्थ : नियतसमयी प्रकाशित होणारी एक प्रकारची पुस्तिका ज्यात एखादी सूचना, माहिती, विचार किंवा एखाद्याचे वर्णन असते.
उदाहरण :
त्याला पत्रिका वाचायला खूप आवडते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात एखाद्याच्या जन्मकाळातील ग्रहांची स्थिती, त्यांचे परिणाम इत्यादींचा उल्लेख असतो ती पत्रिका किंवा कागद.
उदाहरण :
आमच्याकडे जन्मपत्रिका पाहूनच लग्न ठरविले जाते.
पर्यायवाची : जन्मपत्रिका
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह पत्र या खर्रा जिसमें किसी के जन्म-काल में ग्रहों की स्थिति, उनके फलों, आदि, का उल्लेख होता है।
हमारे यहाँ जन्म-पत्री देखकर ही विवाह किया जाता है।