सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : परिणमाचा विचार न करता, एकदम स्पष्टपणा असलेला.
उदाहरण : ह्या विषयावर त्याने परखड टीका केली.
अर्थ : रोखठोकपणे किंवा ठामपणे दिलेला.
उदाहरण : त्यांने राजाला सडेतोड उत्तर दिले.
पर्यायवाची : सडेतोड, स्पष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
नपातुला, संक्षिप्त एवं खरा।
इंस्टॉल करें