अर्थ : योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी.
उदाहरण :
कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये
पर्यायवाची : कसोटी, चाचणी, पारख
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.
examination, testingअर्थ : खासकरून एखाद्या रोगाचे कारण जाणण्यासाठी शारीरिक द्रव्यांची तपासण्याची क्रिया.
उदाहरण :
मला रक्ताची तपासणी करायची आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Examination of tissues or liquids from the living body to determine the existence or cause of a disease.
biopsyअर्थ : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
उदाहरण :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
पर्यायवाची : निर्णय, पडताळणी, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा, सिद्धता
अन्य भाषाओं में अनुवाद :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.अर्थ : एखाद्या गुणाला किंवा योग्यतेला पारखण्यासाठी काही प्रश्न विचारून उत्तरे घेण्याची क्रिया.
उदाहरण :
राम दहावीची परीक्षा पास होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.
examination, testing