पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से पलायन करणे शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

पलायन करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : भीतीमुळे किंवा संकट टाळण्यासाठी एखाद्या ठिकाणापासून पळून जाणे.

उदाहरण : सर्व लोक आपल्या विरुद्ध आहे असे पाहून त्याने पळ काढला

पर्यायवाची : पळ काढणे, पसार होणे, सटकणे


अन्य भाषाओं में अनुवाद :

चुपके से चले जाना।

वह मेरा पैसा लेकर खिसक गया।
किड़कना, खिसक जाना, खिसकना, चलता बनना, निकल लेना, सटक जाना, सटक लेना, सटकना

To go stealthily or furtively.

..stead of sneaking around spying on the neighbor's house.
creep, mouse, pussyfoot, sneak
२. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे.

उदाहरण : नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.

पर्यायवाची : जाणे, पळणे

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या स्त्रीने पर-पुरुषाबरोबर पळून जाणे.

उदाहरण : रीमा शेजारच्या शामबरोबर पळून गेली.

४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.

उदाहरण : कैदी तुरूंगातून पळून गेला.

पर्यायवाची : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।