सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या ठिकाणाहून एखादा बाजूला होईल किंवा पळून जाईल असे करणे.
उदाहरण : भारतीय जवानांनी शत्रूला पळवून लावले.
पर्यायवाची : पळवणे, पिटळणे, पिटाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
ऐसा काम करना जिससे कोई कहीं से हट या भग जाए।
अर्थ : पळवण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
उदाहरण : शेतकर्याने शेतात घुसलेल्या जनावरांना गड्यांकडून पळविले.
पर्यायवाची : पळवणे
भगाने का काम दूसरे से कराना।
अर्थ : पळविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मैदानात पळवले.
दौड़ाने का काम दूसरे से करवाना।
अर्थ : एखाद्या कामासाठी घाईत पाठविणे.
उदाहरण : काकूने रोहनला सामान आणण्यासाठी कित्येक वेळा बाजारात पळविले.
किसी को किसी काम के लिए कहीं जल्दी भेजना।
अर्थ : एखाद्या स्त्रीला परपुरूषाबरोबर पळविणे.
उदाहरण : त्याने रंगीच्या मुलीला जमालूच्या मुलाबरोबर पळविले.
किसी स्त्री को पर पुरुष के साथ भगा देना।
अर्थ : परस्त्रीस पळवून नेणे.
उदाहरण : ठेकेदाराने मजुराच्या बायकोला पळविले.
इंस्टॉल करें