अर्थ : पश्चिम दिशेने येणारी हवा किंवा वारे.
उदाहरण :
पश्चिमी वारे हे खारे वारे समजले जातात.
पर्यायवाची : पश्चिमी वारे
अन्य भाषाओं में अनुवाद :
The winds from the west that occur in the temperate zones of the Earth.
prevailing westerly, westerly