सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्यास पसरविण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरण : गीता नोकराकडून उन्हात कपडे पसरवून घेत आहे.
पर्यायवाची : पसरवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी को फैलाने में प्रवृत्त करना।
अर्थ : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण : आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
पर्यायवाची : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, टाकून घेणे, पसरवणे
बिछाने का काम किसी और से कराना।
इंस्टॉल करें