सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
उदाहरण : पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
पर्यायवाची : कुंवा, कुंवा कोंबडी, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पाणकोंबडा, पाणकोंबडी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक जलीय छोटा काला पक्षी।
Black gallinule that inhabits ponds and lakes.
इंस्टॉल करें