अर्थ : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
उदाहरण :
घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
पर्यायवाची : झूल
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.
उदाहरण :
कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती
पर्यायवाची : पाखोवा