पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से पागोळी शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

पागोळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : भिंतीच्या बाहेर निघालेला उतरत्या छप्पराच्या खालच्या टोकाक इमारतीच्या पाखावरील पाऊस इत्यादींचे पाणी खाली पडायला जिथून सुरवात होते तो इमारतीच्या छपराचा भाग.

उदाहरण : या छपराचे पागोळ्या नीट करायला हव्या


अन्य भाषाओं में अनुवाद :

छप्पर का वह किनारा जहाँ से बरसात का पानी नीचे गिरता है।

बरसात शुरू होते ही ओरी चूने लगी।
अरवाती, ओरी, ओरौनी, ओलती, वलि, वलिक, वलीक

The overhang at the lower edge of a roof.

eaves

अर्थ : इमारतीच्या पाख्यावरून खाली जमिनीवर पडणारी पाऊस इत्यादींच्या पाण्याची धार.

उदाहरण : इमारतीच्या पाख्यावरून पागोळ्या ठिबकत होत्या

पर्यायवाची : पवळी

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।