अर्थ : पचनास साहाय्य करणारा.
उदाहरण :
सुंठ हा पाचक पदार्थ आहे.
पर्यायवाची : अग्निवर्धक
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भूक वाढविणारा.
उदाहरण :
आजारी माणसाला पाचक आहार द्यावा.
पर्यायवाची : क्षुधावर्धक
अन्य भाषाओं में अनुवाद :
वैद्यक के अनुसार भूख बढ़ाने वाला।
रोगी को क्षुधावर्धक आहार दिया जाए।