पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से पाचवी शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

पाचवी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : स्त्रीच्या प्रसूतीपासून पाचव्या दिवशी षष्ठी देवी, जीवंतिका इत्यादी देवतांची केली जाणारी पूजा.

उदाहरण : आज तिच्या घरी पाचवी आहे.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : शालेयस्तरावर अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी पाचवा टप्पा.

उदाहरण : मनोहर पाचवीत नापास झाला.

पर्यायवाची : पाचवी इयत्ता

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।