अर्थ : कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग.
उदाहरण :
राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांशी युद्ध केले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.
उदाहरण :
गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
पर्यायवाची : धडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.
उदाहरण :
त्याला खूप कविता पाठ आहेत.
पर्यायवाची : कंठगत, कंठस्थ, तोंडपाठ, मुखपाठ, मुखोद्गत
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो ज़बानी याद हो।
मुझे यह कविता कंठस्थ है।