अर्थ : एखादी गोष्ट पाठवण्याची क्रिया.
उदाहरण :
एका संदेशाच्या प्रेषणाला सरासरी किती वेळ लागतो?
पर्यायवाची : प्रेषण
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी पत्र या आज्ञा को उचित स्थान पर पहुँचाने का कार्य।
उसने अनुपालन के लिए कबूतर पाल रखे हैं।The act of causing something to go (especially messages).
sendingअर्थ : एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पाठवण्याची किंवा रवाना करण्याची क्रिया.
उदाहरण :
ह्या मालाची रवानगी सरळ बाजारात केली जाते.
पर्यायवाची : रवानगी
अन्य भाषाओं में अनुवाद :