अर्थ : पकडण्याच्या उद्देशाने एखाद्याला एखाद्याच्या पाठीमागे लावणे.
उदाहरण :
पोलीसांनी चोराला पकडण्यासाठी दोन कुत्रे सोडले.
पर्यायवाची : मागे लावणे, सोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी का पीछा करने के लिए किसी को उसके पीछे लगाना।
पुलिस ने चोर को पकड़ने के लिए उसके पीछे कुत्ते छोड़े।