सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लुगड्यासारखे स्त्रियांचे नेसण्याचे सुती वस्त्र.
उदाहरण : घरात घालायला आजीने नवीन पातळ काढले.
अर्थ : दाट नाही असा.
उदाहरण : आमटी पातळ झाली.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसमें जल का अंश अधिक हो।
अर्थ : पाण्यासारखे स्वरूप असलेला.
उदाहरण : दूध हे एक द्रव पदार्थ आहे.
पर्यायवाची : द्रव
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पानी की तरह पतला।
Characteristic of a fluid. Capable of flowing and easily changing shape.
अर्थ : ज्याची जाडी कमी आहे असा.
उदाहरण : कानाचा पडदा खूप पातळ असतो.
पर्यायवाची : तलम
जिसकी मोटाई या व्यास कम हो।
Thin in thickness or diameter.
अर्थ : ज्याची वीण विरळ आहे असे(कापड).
उदाहरण : सोहनने पडद्यासाठी झिरझिरत कापड आणले.
पर्यायवाची : झिरझिरीत, विरळ, विरविरीत
बहुत पतला (कपड़ा)।
इंस्टॉल करें