अर्थ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
उदाहरण :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
पर्यायवाची : चरण, पद, पाऊल, पाय
अन्य भाषाओं में अनुवाद :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.अर्थ : गुदाद्वाराने सुटलेला वायू.
उदाहरण :
अपानवायू कधीही अडवू नका.
पर्यायवाची : अपानवायू
अन्य भाषाओं में अनुवाद :