अर्थ : विड्याची पाने किंवा विडे विकणारी महिला.
उदाहरण :
दुकानावर बसलेली पानवाली पटापट विडे तयार करत होती.
पर्यायवाची : तांबोळीण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तांबोळी किंवा पानवाल्याची पत्नी.
उदाहरण :
पानवाली पानवाल्याला कामात मदत करत आहे.
पर्यायवाची : तांबोळीण
अन्य भाषाओं में अनुवाद :