अर्थ : टांग्याच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्यासाठी केलेली जागा.
उदाहरण :
पायदानावर पाय ठेवून ती टांग्यात चढली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू.
उदाहरण :
खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले.
पर्यायवाची : मोडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाय ठेवण्यासाठीची वस्तू वा जागा.
उदाहरण :
पायदान असल्यामुळे पायाला खूप आराम मिळतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :