सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शेतात किंवा जंगलात लोकांच्या येजा करण्यामुळे तयार झालेली वाट.
उदाहरण : संध्याकाळ होताच गुराखी पाऊलवाटेने घराकडे निघाला
पर्यायवाची : पाऊलवट, पाऊलवाट, पायवाट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जंगलों या खेतों में का वह पतला रास्ता जो लोगों के आने-जाने से बन जाता है।
A trodden path.
अर्थ : पथिकांसाठी वाटेच्या दोन्ही बाजूस असलेला रस्ता.
उदाहरण : मुंबईत बरेच लोक फूटपाथावर रात्र काढतात.
पर्यायवाची : फूटपाथ
सड़क के किनारे का वह भाग जिनपर लोग पैदल चलते हैं।
A path set aside for walking.
इंस्टॉल करें