२. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
अर्थ : एखाद्यावर प्रसन्न किंवा खुश होऊन दिलेली वस्तू किंवा पैसा.
उदाहरण :
राजाने नर्तकीला मागेल ते बक्षीस दिले.
वर्गात पहिला आला म्हणून गुरूजींनी मला एक पेन बक्षीस म्हणून दिले.
पर्यायवाची :
इनाम, बक्शीस, बक्षिशी, बक्षिसी, बक्षीस, बक्सीस