सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या पशू किंवा पक्ष्याचे लहान मूल.
उदाहरण : सर्व पशुपक्ष्यांची पिल्ले सुंदर असतात.
पर्यायवाची : पिलू, पिलूं, पिले, पिलें, पिल्लूं
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी पशु का बच्चा।
Any immature animal.
अर्थ : एखाद्या जनावराचे लहान मूल, विशेषतः साप किंवा पक्षीचे.
उदाहरण : चिमणी आपल्या पिलांना चोचीने दाणे भरवत आहे.
पर्यायवाची : पिलू
किसी जानवर का छोटा बच्चा, विशेषकर साँप या पक्षी का।
इंस्टॉल करें